पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !
श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध अवश्य करावे.