‘ऑनलाईन’ नामजप आणि भावसत्संग यांत सहभागी होणारे गोवा राज्यातील साधक, वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती
‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यामुळे झालेले लाभ व नामजप सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप करतांना आलेल्या अनुभूती.
‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यामुळे झालेले लाभ व नामजप सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप करतांना आलेल्या अनुभूती.
‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेपूर्वी साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी जळगाव येथील साधकांनी पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ वारी काढायचे ठरवले. ही वारी गुरुपौर्णिमेला रामनाथी आश्रमात पोचण्याचे नियोजन करण्यात आले होते.
व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी असणारे गैरसमज, सेवेइतकेच व्यष्टी साधनेला प्राधान्य देण्याचे महत्त्व, दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व, साधनेत येणारे अडथळे आणि मनात येणारे प्रश्न यांविषयी सद्गुरु राजेंद्रदादांनी मार्गदर्शन करणे आणि सर्व साधकांना त्यातून शिकायला मिळणे.
‘दैनंदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करण्यास सांगितले जाते. एकदा ‘परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असतांना तुळशीच्या मुळाशी बसून ‘काय अनुभवण्यास आणि शिकायला मिळते’, असा प्रयोग करण्यास सांगितले.
पुणे येथील ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न अन् त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी (२२.६.२०२१) या दिवशी सौ. नम्रता दिवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मला सौ. नम्रताताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे अणि त्यांनी दिलेले योग्य दृष्टीकोन येथेे दिले आहेत.
१९ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंदअण्णा यांनी ‘गुरुपौर्णिमेची सेवा चांगली व्हावी आणि त्यातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयीचे लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
व्यष्टी साधनेच्या जोडीला समष्टी साधना केली की, आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.
‘पू. माईणकरआजींची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांची सेवा करतांना माझ्यातील स्वभावदोष न्यून होऊन माझ्यात गुणवृद्धी झाली. त्याविषयी येथे लिहून दिले आहे.