निर्मळ अन् सात्त्विक बनून आनंदी फूल होऊ आता ।

सौ. मनीषा पाठक प्रतिदिन साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. त्या सत्संगाप्रती माझ्याकडून पुढील कवितेद्वारे कृतज्ञता व्यक्त झाली.

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतील स्वयंसूचना ‘गुरुमंत्र’स्वरूप आहे असे साधकाला सुचणे आणि भावजागृती होणे.

‘पूर्वीच्या काळी श्री गुरु शिष्याला गुरुमंत्र देत असत. शिष्याने निष्ठापूर्वक गुरुमंत्राचा जप केल्यावर त्याच्या चित्तावरील जन्मोजन्मीचे संस्कार पुसले जात. त्याचप्रमाणे स्वयंसूचनाही ‘गुरुमंत्र’स्वरूपच आहेत.

साधकांच्या प्रगतीचा विचार करणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या मिरज येथील कु. सुरेखा आचार्य !

मिरज आश्रमातील साधकांना कु. सुरेखा आचार्य यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांतील अहंच्या पैलूंचे अचूक निरीक्षण करून त्यांना अहं निर्मूलन प्रक्रिया सोपी करून सांगणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांना गुरुदेवांना अपेक्षित अशी साधकांची व्यष्टी साधना व्हावी’, याची पुष्कळ तळमळ आहे.

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

सेवेतील लहान-मोठ्या त्रुटींमुळे साधनेची हानी होते, हे लक्षात घेऊन चुकांविरहित…

भावी आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांचे खरे रक्षणकर्ते असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रक्षाबंधनानिमित्त प्रार्थनारूपी राखी

आमचे गुरु, देव, बंधू, नातेवाईक, पती आणि माता-पिता सर्व तुम्हीच आहात गुरुदेव ! तुम्हीच आमचे खरे रक्षक आहात. सर्व साधकांच्या रक्षणासाठी तुमच्या श्री चरणकमली प्रार्थनारूपाने ही राखी अर्पण ! तिचा स्वीकार करावा.

देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.