रुग्णाच्या नातेवाइकाशी उद्धटपणे बोलून धमकी देणार्या रुग्णवाहिकेच्या मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद
विशाल जाधव याने रुग्णाच्या नातेवाईकाला ‘तुमचा रुग्ण तडफडेल, मात्र एकही रुग्णवाहिका मिळणार नाही’, असे उद्धटपणे बोलत धमकी दिली.
विशाल जाधव याने रुग्णाच्या नातेवाईकाला ‘तुमचा रुग्ण तडफडेल, मात्र एकही रुग्णवाहिका मिळणार नाही’, असे उद्धटपणे बोलत धमकी दिली.
गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ५०२ रुग्ण आहेत.
येथील सिन्नर भागातील एका खासगी रुग्णालयाने कोरोनाबाधितावर उपचार करतांना अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली. तसेच रुग्णाची अनामत रक्कम देण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत होते.
यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’द्वारे साहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिसच्या) स्थितीचा आढावाही घेतला.
हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधांची निर्मिती होणार आहे, तसेच जागतिक निविदेच्या माध्यमातून ही औषधे उपलब्ध होतील. या रोगावरील उपचारासाठीचा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्य आर्थिक संकटात असतांना वैयक्तिक गोष्टींवर सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशांची उधळपट्टी करणे अपेक्षित नाही. सरकारी तिजोरीत अशा प्रकारे कुठेकुठे अनावश्यक व्यय होत आहे का ? याचा अभ्यास करून सरकारने हा व्यय थांबवावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !
संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यास विलंब !
सर्व कोविड सेंटर येथे त्वरित मोबाईल ऑक्सिजन यंत्रणा बसवावी, जेणेकरून ऑक्सिजनअभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही.
कुणकेरी आणि आंबेगाव येथील युवक-युवती यांची आदर्श कृती !