राज्यात आजपासून ‘आयुष-६४’ गोळ्यांचे होणार वितरण

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने राबवला जाणार उपक्रम

ऑक्सीजनच्या अभावी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणांचे समिती नेमून अन्वेषण करा !

दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेची गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट

कामात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करणार ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

कोरोनाच्या काळात जनतेमधून तक्रारी येणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

‘म्युकरमायकोसिस’वरील ‘एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन’चे वितरण ३१ मेपासून चालू होणार !

देशात कोरोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असल्याने त्याच्यावर मिळणार्‍या ‘एम्फोटेरेसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

राज्यातील दळणवळणबंदी कायम राहील; मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील दळणवळणबंदी सरसकट हटवली जाणार नाही; मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या रुग्णालयाचा फलक तोडला

‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रहित करण्याची मागणी

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २८ मे या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन !

श्री. मंगेश ठाणेदार – ९८८१२०७००८, श्री. शुभम् कुलकर्णी – ९४०५५५६१०३, श्री. विश्‍वनाथ कानिटकर – ८२७५२७१६५५ या क्रमांकावर नोंदणी करून रक्तदानासाठी यावे

गृह अलगीकरणाचा पर्याय बंद करण्याला महापौरांचा विरोध !

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध करून गृह अलगीकरणाचा पर्याय बंद करण्याला सरकारवर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’ होण्यास सत्ताधार्‍यांची निष्क्रीयता आणि नियोजनशून्य कारभार उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसे

कोरोनाच्या काळात परिचारिकांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पदच !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती

मालवण शहरात होणार ऑक्सिजन खाटा असलेले कोविड केअर सेंटर