गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५४९ नवीन रुग्ण

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३०.७१ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांतील सर्वांत अल्प आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सिद्धतेला प्रारंभ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

१२ वी इयत्तेच्या परीक्षेविषयी अजून निर्णय नाही

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेपत्रक घोषित !

केवळ भाडेपत्रक घोषित न करता अवाजवी शुल्क आकारणार्‍यांवर कठोर कारवाई होणेही महत्त्वाचे आहे !

कोरोनातून बरे झालेल्या १३ मुलांना ‘मीस’ आजाराने ग्रासले !

कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना ‘मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम’ (मीस) आजाराची लागण होत आहे. सध्या या आजाराचे १३ रुग्ण येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २ मासांत या आजाराने ग्रासलेल्या १०० मुलांवर शहराच्या विविध रुग्णालयांत उपचार झाले.

कोरोनासह महाराष्ट्रावर आता ‘म्युकरमायकोसिस’चे संकट !

कोरोनाच्या महामारीतून राज्य सावरत असतांना आता ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगाचे प्राबल्य राज्यात वाढत आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या २ सहस्र २४५ वर पोचली असून या रोगामुळे आतापर्यंत राज्यातील २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण सरासरीपेक्षा १८ जिल्ह्यांत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करून कोविड केंद्र वाढवण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे.

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अ‍ॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

एका शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या असंवेदनशील कारभारामुळे एका साधकाच्या कोरोनाबाधित नातेवाइकाचा मृत्यू होणे !

हरियाणा सरकार राज्यामध्ये कोरोना रुग्णांना देणार पतंजलीचे ‘कोरोनिल किट’ !

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलि आस्थापनाच्या एक लाख ‘कोरोनिल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती

आचरा येथील श्री देव रामेश्‍वर संस्थानकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर यंत्र