सिंधुदुर्ग जिल्ह्यात मलेरियाचे ७, तर डेंग्यूचे ३३ रुग्ण सापडले
घराच्या आजूबाजूला पाणी साठेल असे साहित्य असेल, तर ते काढावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
घराच्या आजूबाजूला पाणी साठेल असे साहित्य असेल, तर ते काढावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाच्या संवेदनशील काळातही प्रत्येक गोष्टीत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत असेल, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा तरी कशासाठी ?
श्री. उमेश हारगे यांनी स्वत:चे पैसे व्यय करून सहाय्य केले आहे.
खासगी कोविड सेंटर रुग्णालयात रुग्णांना अवाजवी देयके दिली जात आहेत.
केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.
गोव्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे.
वाहनचालकासह ३ व्यक्ती आणि प्रवाशांसाठी लागू असलेले सर्व नियम पाळून माल वाहतूक चालू ठेवता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासकीय यंत्रणेत कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सिद्धता करत असले, तरी ही लाट येऊ नये, याचे दायित्व नागरिकांवर आहे.