गोव्यात दिवसभरात १९२ नवीन कोरोनाबाधित

गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १ सहस्र ९५० झाली आहे.

असंघटित क्षेत्रातील सुमारे ३० सहस्र कामगारांसाठी एकरकमी प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे अनुदान घोषित

वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून अल्प असलेल्या कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये सानुग्रह अनुदान

ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांसह (डोससह) लसीकरण पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री

गोव्यात ‘टिका उत्सव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात पैशासाठी रुग्णाचा मृतदेह अडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने देयक माफ केले !

रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३४३ नवीन रुग्ण, तर ३ मृत्यू

आज ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत टोक गाठू शकते ! – तज्ञांचा अंदाज

भारतियांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांपर्यंत टोक गाठू शकते; मात्र दुसर्‍या लाटेत प्रतिदिन जितक्या रुग्णांची नोंद झाली त्या तुलनेत तिसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या  निम्मी असण्याची शक्यता आहे

गोव्यातील संचारबंदीत १२ जुलैपर्यंत वाढ

दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच केशकर्तनालये आणि क्रीडा मैदाने चालू करण्यास मुभा

नागपूर येथे कोरोनाच्या तुलनेत ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचा मृत्यूदर सहापट !

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ६०८ रुग्ण आढळले. एकूण १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या १ सहस्र १९५ रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत विविध शस्त्रकर्म झाले

भंडारा येथे कोरोनाचे नियम न पाळणार्‍या श्‍यामसुंदर लॉनला तहसीलदारांनी ठोकले टाळे !

श्‍यामसुंदर लॉन येथे झालेल्‍या विवाह समारंभात नियमांपेक्षा तिप्‍पट नागरिक होते.

गोव्यात आतापर्यंत १९ सहस्र मुलांना कोरोनाचा संसर्ग

तिसर्‍या लाटेसंदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती आणि कृती दल यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ‘गोवा तिसर्‍या लाटेवर तात्काळ मात करू शकेल’, असा विश्‍वास राज्यातील वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.