
इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील शाहीन चौकाजवळ काही लोकांनी पाकिस्तान वायूदलाच्या गुप्तचर विभागाचे ग्रुप कॅप्टन आसिम तारिक यांची दिवसाढवळ्या हत्या केली. तारिक यांचा मृतदेह चारचाकी गाडीमध्ये सापडला. पोलिसांसोबतच सैनिकी गुप्तहेर संघटना हत्या करणार्यांचा शोध घेत आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार एका मुलीला अपहरण होण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळी मारणार्यांनाही कदाचित् हे ठाऊक नसेल की, त्यांनी कुणाला मारले आहे.
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
PoK Protest : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या आंदोलनावर पाक सैन्याचा गोळीबार : १ जण ठार
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातूनही आम्हाला प्रचंड पाठिंबा ! – Benjamin Netanyahu
Bengal Rape Murder : १२ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या : जमावाने संशयिताला ठेचून मारले
Bangladesh Temple Attack : बांगलादेशात मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड