पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांचे विधान

रावळपिंडी (पाकिस्तान) – पाकिस्तान सिंधु जल वाटप कराराच्या प्रकरणी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करील, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी येथील सैन्याच्या मुख्यालयामध्ये आयोजित सैन्याधिकार्यांच्या परिषदेत केले. या विधानाकडे भारताच्या सुरक्षायंत्रणा जम्मू-काश्मीरच्या सीमेवर घुसखोरी वाढवण्याचा एक संभाव्य संकेत म्हणून पहात आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील अंतर्गत परिस्थितीवरून लक्ष भरकटवण्यासाठी आणि सीमेवर तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तान सीमावर्ती भागांत आतंकवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करू शकतो. यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
“Pakistan will pursue every possible avenue regarding the Indus Waters Treaty.” – Pakistan Army Chief Asim Munir
India must remain vigilant. Any move by Pakistan that threatens India's national interests or security should be met with a firm, decisive, and appropriate response.… https://t.co/yoxqROOGns pic.twitter.com/sACUwQ2NWU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2026
भारतीय सैन्याने संवेदनशील भागांत शोधमोहीम तीव्र केली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना सतक करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयारांच्या माध्यमातून होणारी संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी विशेष भुयार विरोधी मोहीम चालू केली आहे.
Pakistan Plane Missing : पाकिस्तानचे मालवाहू विमान अचानक अरबी समुद्रावर झाले गायब !
PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामी देश इंडोनेशियातील सर्वांत मोठ्या आणि प्राचीन हिंदु मंदिराला दिली भेट
अमेरिकेचा इराणसमवेतचा युद्धबंदी करार समाप्त ! – Donald Trump
Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येत भारतीय अधिकार्यांचा कोणताही हात नव्हता !
भारतीय वंशाच्या व्यक्तीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा आरोप
सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू