कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या ‘के-२ एअरवेज’चे बोइंग ७३७ कार्गो (मालवाहू) विमान हवेत अचानक बेपत्ता झाले. २७ वर्षे जुने असलेले हे विमान शारजाहून कराचीला जात होते. यामध्ये ५ कर्मचारी होते. हे विमान कराचीमध्ये उतरणार होते; मात्र त्यापूर्वीच संपर्कामध्ये बिघाड झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला मिळाली.
✈️ Pakistan Cargo Plane Goes Missing
A K2 Airways Cargo Boeing 737 carrying five crew members has gone missing after reporting a navigation system issue near Karachi.
Flight-tracking data showed sharp altitude swings before a steep descent southwest of the city.
Search &… pic.twitter.com/VvJuYDvecw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2026
त्यानंतर हे विमान रडारवरून गायब झाले आणि त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हे मालवाहू विमान दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात कोसळले असावे; कारण त्याच्या उंचीमध्ये कमालीचे चढ-उतार पहायला मिळाले होते आणि शेवटी ते वेगाने खाली आले.

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामी देश इंडोनेशियातील सर्वांत मोठ्या आणि प्राचीन हिंदु मंदिराला दिली भेट
अमेरिकेचा इराणसमवेतचा युद्धबंदी करार समाप्त ! – Donald Trump
(म्हणे) ‘पाकिस्तान सिंधु जल वाटप कराराच्या प्रकरणी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करील !’ – Asim Munir
Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येत भारतीय अधिकार्यांचा कोणताही हात नव्हता !
भारतीय वंशाच्या व्यक्तीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा आरोप
सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू