मनी लाँड्रिंगप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर असगर शिराझीची चौकशी !

अंमलबजावणी संचालनालयाने अमली पदार्थ तस्कार अली असगर शिराझी याच्यासह जवळच्या सहकार्‍यांचे जबाब नोंदवले आहेत.

राहुल गांधी यांनी माफी मागावी ! – अजय सिंह सेंगर, सेंगर राजघराण्याचे वंशज

नागपूर येथे काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला संबोधित करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, ‘‘राजे, महाराजे यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांसमवेत हातमिळवणी केली होती.’’

Bangladeshi Infiltrators : पुणे येथे बांगलादेशी घुसखोरांनी मिळवली ६०४ बनावट पारपत्रे !

बांगलादेशी घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे मिळवेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद !

मुसलमान तरुणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून नायब तहसीलदार आशिष गुप्ता झाले महंमद युसुफ !

उच्चशिक्षित असूनही धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतराला बळी पडणारे जन्महिंदू !

अयोध्या, काशी आणि मथुरा यांसह सर्वच तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घाला !

येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत होणार्‍या श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.

Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Ram Mandir Bell : श्रीराममंदिरात लावणार ६०० किलो वजनाची घंटा !

ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.

‘टेस्ला’ आस्थापन इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची शक्यता !

जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

Indian Navy : भारतीय नौदलाच्या अ‍ॅडमिरल पदाच्या अधिकार्‍यांच्या गणवेशावरील चिन्हांमध्ये पालट !

नौदलाने याविषयी सांगितले की, नवीन रचना स्वीकारणे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये पाठवणार बांधकाम करणारे कामगार !

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.