समग्र मानव जीवनाचे विज्ञानच साकारलेला दासबोध ग्रंथ !
२१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दासबोध जयंती आहे. या निमित्ताने…
२१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दासबोध जयंती आहे. या निमित्ताने…
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.
पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात, आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते.
‘गोव्यात पालकांचा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मातृभाषेतून चालणार्या अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे जास्त कल असल्याचे विविध आकडेवारीवरून समोर आले आहे.
संत तुकाराम महाराज यांची कीर्तने ऐकून आदर वाढल्यामुळे छत्रपती शिवरायांनी त्यांच्याकडे सत्कारार्थ दिवट्या, छत्री आणि धन पाठवले. तुकोबांच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या ३-४ वर्षांत शिवरायांना कीर्तन ऐकण्याचा योग आला असावा.
भारताच्या घटनाकारांनी प्राचीन राजकीय व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा होता; कारण पाश्चिमात्यांना ज्ञानाचा अनुभव अधिकाधिक ५०० वर्षांचा होता, तर भारताला सहस्रो वर्षांच्या श्रेष्ठतेचा इतिहास आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
भारताची राज्यघटना सिद्ध करतांना घटनाकारांनी पाश्चिमात्य देशांच्या २०० ते ३०० वर्षे जुन्या राज्यघटनांचा अभ्यास केला; परंतु त्यापेक्षाही अधिक श्रम आणि अधिक वेळ देऊन प्राचीन भारतीय घटनात्मक व्यवस्थांचा अभ्यास करायला हवा होता.
भारतीय जातीच्या गायींपासून मिळणार्या दुधामध्ये औषधीय तत्त्व (ओमेगा ३, ए २ प्रोटीन, केरोटिन) योग्य प्रमाणात असते. ते तत्त्व गायींसारखे दिसणारे विदेशी पशू आणि म्हैस यांच्या दुधामध्ये उपलब्ध नसते.
१३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वीर उमाजी नाईक यांचा बलीदानदिन आहे. यानिमित्ताने…