भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख हिंदु राष्ट्राची स्थापना होताच नष्ट होईल !

धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !

हिंदु जनजागृती समितीच्या एका ऑनलाईन कार्यक्रमानंतर त्यातील सहभागी वक्त्यांची गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी !

अशी चौकशी कधी धर्मांधांच्या कार्यक्रमांची केली जाते का ?

भारताचे परराष्ट्र संबंधित धोरण अधिक गतीने आणि शिस्तीने कार्यरत व्हायला हवे ! – अय्यर, अमेरिकी संशोधक तथा ‘पीगुरुज्’ संकेतस्थळाचे संपादक

प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्‍नच आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान

व्याख्यानात सहभागी होण्यासाठी : https://youtu.be/QhnTQWehdyc या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

‘अयोध्याजी के श्रीराम मंदिर के बदनामी का षड्यंत्र !’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

वेळ : सायंकाळी ७ वाजता

‘अयोध्याजी के श्रीराम मंदिर के बदनामी का षड्यंत्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत.

मंदिरामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय घेणे, हा मंदिर प्रशासनाचा घटनात्मक अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

राज्यघटनेतील कलम २६ नुसार मंदिरांशी संबंधित निर्णय घेण्याचा, तसेच समस्या सोडवण्याचा संबंधित मंदिर प्रशासनाला अधिकार आहे.

हिंदू संघटित झाल्यास विरोधकांचा पराभव निश्चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वाेच्च न्यायालय

सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित होईल.

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची कार्यवाही व्हावी !

‘धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.’

सर्व सरकारी कार्यालयांची भाषा सज्जनांप्रमाणे असावी !

सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाची प्रतिक्रिया अतिशय तीव्र असून घटनेनुसार ही भाषा संवेदनशील असायला हवी होती.’