प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ? 

‘कायद्यात तरतूद असूनही धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. अशा वेळी ‘प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो.’

हिंदूंनी प्रसारमाध्यमांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता वस्तूस्थितीचा अभ्यास करावा ! – आभास मलदहियार, स्तंभलेखक

आताची हिंदुविरोधी परिस्थिती पहाता हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालायला हवा.

अवैधपणे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संदर्भात पोलिसांची उदासीन भूमिका ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.

‘तमिळनाडू सरकार का मंदिर परंपरा में हस्तक्षेप क्यों ?’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे आयोजन !

बुधवार, १६ जून २०२१, रात्री ७ वाजता

धर्मांतर

मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.

अंधश्रद्धा निर्मूलनवाले अन् नास्तिकतावादी यांचा ढोंगीपणा !

‘महाराष्ट्रात केवळ हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला; मात्र हेच अंधश्रद्धा निर्मूलनवाले अन् नास्तिकतावादी मंडळी पुण्यातील दापोडी, तसेच वसई येथील चर्चमध्ये आजार बरे करण्याच्या नावाखाली जे दावे केले जातात, त्यांवर काहीच बोलत नाहीत.’

असे वागायला वैद्यकीय शिक्षणात सर्वांना शिकवत का नाहीत ?

डिस्चार्ज च्या वेळी आम्हाला गुलाबाची फुले देऊन निरोप देण्यात आला. तसेच ‘तुम्हाला येथे काही अडचणी आल्या का ? आमच्याकडून काही राहिले का ?’, अशी विचारणा केली.

भारतभूमीचे महत्त्व !

हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.

इतके होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? उत्तरदायी पोलिसांकडून पैसे वसूल करून फसवणूक झालेल्यांना द्या !

या टोळीने चिनी अ‍ॅप्सद्वारे ५ लाख भारतियांची फसवणूक करून १५० कोटी रुपयांची लूट केली आहे.

लोकांच्या गर्दीमुळे औषध वितरण रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस जनताद्रोही !

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथील कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदाचे औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांनी रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे.