अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ मंदिर निर्माण कार्याविषयी अपकीर्ती करण्याचे विघातक शक्तींचे षड्यंत्र सर्वांच्या लक्षात यावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : शनिवार, १९ जून २०२१, रात्री ७ वाजता