इतका कचरा वाढेपर्यंत नेपाळ सरकार झोपले होते का ?

‘माऊंट एव्हरेस्ट पर्वताच्या गिर्यारोहकांच्या तळाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात गिर्यारोहकांचे तंबू दिसतात. काही गिर्यारोहकही येथे दिसतात; मात्र या ठिकाणी कचरा दिसत आहे. गिर्यारोहकांनी टाकलेला कचरा पर्वतावरून खाली आणण्याचे ..

मनुष्यजन्माचे महत्त्व

तुम्ही जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काहीतरी खूण सोडून जा किंवा काहीतरी महत्त्वाचे कार्य करून जा. नाही तर तुम्ही, वृक्ष आणि पाषाण यांत काय भेद आहे ? तीही अस्तित्वात येतात, झिजतात आणि शेवटी नष्ट होतात.

निर्जीवांनाही भावना असतात !

गाडीची पूजा करणार्‍यांचा भाव काय असतो ? तर ते यंत्रालाही आपल्याप्रमाणे सजीव आणि स्वतःचा सहकारी सदस्य मानतात; त्याला भावना आहेत, असे समजतात आणि त्याच भावनेने त्या यंत्राशी संवाद साधतात.

स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.

दुर्बलतेमुळे होणारी हानी

सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्‍या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्‍यांची हानी आणि त्यांचे अनिष्ट करतो.

अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य कोणते ?

माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे…

हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही !

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित …

सप्तर्षींचा तारकासमूह !

सप्तर्षी हे सृष्टीतील प्रत्येक जिवाच्या एकेका क्षणाचे साक्षीदार आहेत. ‘परमेश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन मनुष्य करतो कि नाही ?’ हे पहाणारे सप्तर्षी आहेत

ऋषिमुनींचे महत्त्व !

‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’ 

बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय !

सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.