हिंदूंना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही !

भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या’ होऊनही त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. भारतात प्रतिवर्षी ३ कोटी गोवंश कापला जातो; परंतु हिंदू यावर सामूहिकरित्या आवाज उठवत नाहीत. बहुसंख्य युवावर्गाला याच्याशी देणे-घेणे नाही. याचे कारण त्यांना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही.

– मीनाक्षी शरण, संस्थापिका, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.