‘शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची पुरेशी संख्या नसणे, यांमुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘महायुती सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अन् जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे’ , अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली.’ (३.८.२०२४)
उत्तरदायींकडून हा दंड वसूल करा !
नूतन लेख
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- ससूनमध्ये ४ कोटी रुपयांचा घोटाळा करणार्या २५ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद
- उत्सवांमुळे जलप्रदूषण : केवळ एक अपप्रचार ?
- सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !
- नवी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत् रोषणाई
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !