स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने हिंदूना धर्मशिक्षण न दिल्याने शासनकर्त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे, हा त्याचाच परिणाम !

‘प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. प्रभु रामाला लोक अवतार मानतात. अवतार हे जन्म घेत नाहीत. आपल्या इतिहासाची मोडतोड केली गेली आहे. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, असे संतापजनक आणि निराधार विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी केले. चेन्नईजवळ असलेल्या अरीयलूर जिल्ह्यात चोल साम्राज्याचे पहिले राजे राजेंद्र यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.’

(४.८.२०२४)