(म्हणे) ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते !’
लक्षावधी हिंदूंची क्रूरपणे हत्या करणार्या आणि सहस्रावधी मंदिरे लुटून, ती पाडून तेथे मशिदी बांधणार्या मोगलांचे उदात्तीकरण करणारे हिंदुद्वेष्टे दिग्दर्शक कबिर खान यांचा जावईशोध !
लक्षावधी हिंदूंची क्रूरपणे हत्या करणार्या आणि सहस्रावधी मंदिरे लुटून, ती पाडून तेथे मशिदी बांधणार्या मोगलांचे उदात्तीकरण करणारे हिंदुद्वेष्टे दिग्दर्शक कबिर खान यांचा जावईशोध !
एक धर्मांध आणि अन्य २ जण कह्यात. या आक्रमणात अमित हे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे आक्रमण करणार्या अनिस याच्यावरही जमावाने आक्रमण केल्याने तोही घायाळ झाला आहे.
भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ७५ सहस्र ‘पोस्टकार्ड’ पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
अनुकंपा तत्त्वावर आता गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील अधिकार्यांचा शासकीय सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातीलही एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
कोरोनाचा संदर्भ देत राजकीय विषयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अद्यापही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे विषाणू येत आहेतच; पण काही जुने विषाणूही परत आले आहेत. हे जुने विषाणू वेगवेगळे ‘साइड इफेक्ट्स’ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारच्या विरोधात वक्तव्य न करण्याची शाश्वती देण्यास मात्र राणे यांचा नकार !
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कायदा हातात घेणार्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या
नारायण राणे म्हणाले, ‘‘दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अद्यापही कायद्याचे राज्य आहे. भाजप माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला. मी असे काय बोललो होतो की, राग आला ? मुख्यमंत्र्यांविषयी बोललेले ते वाक्य मी परत बोलणार नाही.
आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ?