दारूबंदी असणार्‍या बिहारमध्ये पुन्हा विषारी दारूमुळे ३ जणांचा मृत्यू !

बिहारमधील दारूबंदी एक फार्स ठरला आहे, हे सातत्याने विषारी दारूमुळे मरणार्‍या लोकांच्या घटनांवरून स्पष्ट होते ! याला उत्तरदायी असणार्‍यावर कोण आणि कशा प्रकारे कारवाई करणार ?

संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित !  

हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती ‘युनिट्स’ बंद ठेवले जातात. जेव्हा यंत्रणा चालू करण्यात आली, तेव्हा व्होल्टेजवर दबाव आला. त्यामुळे एकामागून एक असा यंत्रणेत बिघाड होत गेला.

तुळजापूर पोलिसांनी केली महंतांची साडेचार घंटे चौकशी !

श्री तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे अलंकार आणि नाणी गायब झाल्याच्या प्रकरणी महंत चिलोजीबुवांची ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्यात आली.

देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्‍थलांतर

अशी स्‍थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? देशाच्‍या राजधानीत हिंदूंची अशी स्‍थिती असेल, तर अन्‍यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

बोगस खतनिर्मिती करणार्‍या आस्‍थापनांना कृषी यंत्रणा पाठीशी घालत आहे !

कृषी आयुक्‍तालय येथे २६ जानेवारीला आंदोलन करण्‍याची ‘प्रहार जनशक्‍ती संघटने’ची चेतावणी !

विशाळगडावर अतिक्रमण चालूच : शिवप्रेमी संतप्‍त !

विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !

म्हादईवर गोवा शासन वर्ष १९९९ मध्ये ६१ धरणे बांधणार होते; मात्र अद्याप दोनच धरणे बांधून पूर्ण

गोवा राज्याला वर्ष २०५१ पर्यंत नागरिकांची पाण्याची आवश्यकता भागवण्यासाठी म्हादईवर ६१ धरणे उभारणे आवश्यक आहे; मात्र २ धरणे सोडल्यास अन्य सर्व ५९ धरणप्रकल्प हे आजतागायत कागदोपत्रीच आहेत.

बोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे राज्यातील १७ शासकीय विभागांत ९२ जणांची ‘घुसखोरी !’

स्वतःचीही फसवणूक रोखू न शकणारे पोलीस आणि प्रशासन जनतेची होणारी फसवणूक कशी रोखणार ? असे अकार्यक्षम पोलीस-प्रशासन काय कामाचे ?

दीड कोटी व्यय (खर्च) करून निवडून आलो आहे !

सरपंच व्हायला दीड कोटी रुपये व्यय (खर्च) करावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार आणि खासदार व्हायला किती रुपये व्यय करावे लागत असतील, याची कल्पनाच करता येत नाही !

निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी माघारी जाण्याची भीती !

निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अधिकार्‍यांना धारेवर धरले.