८ राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
. . . त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल !
. . . त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल !
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…
केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांची घेतली भेट
पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे. तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे पाकमधील अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले.
काही टक्के असलेल्या हिंदूंना त्या राज्यांत जरी अल्पसंख्यांक दर्जा मिळाला, तरी तेथील हिंदूंना त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल.
सरकारला हे आधीच कळणे अपेक्षित होते आणि एव्हाना सरकारने यावर ठोस निर्णय घेऊन हिंदूंना न्याय द्यायला हवा होता !
‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आता १ टक्काच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत.
हिंदूंना जिल्हानिहाय अल्पसंख्यांक घोषित केले, तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो !
भारतात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या !