नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.
हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.
तिहासिक विशाळगडासारख्या संरक्षितस्थळी पक्के बांधकाम करण्यास अनुमती नसतांना येथे २-३ मजली इमारती बांधल्या कशा गेल्या ? त्या वेळी प्रशासन काय करत होते ? त्यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट करणार्या आणि अतिक्रमणास उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना तातडीने निलंबित करावे
राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद यांच्या वतीने करवीर राज्य संस्थापिका महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर ८ डिसेंबरपासून वन विभागाने विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून दुसर्या दिवशीही ही कारवाई चालू होती.
येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकही सहभागी होण्याची शक्यता आहे.
७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला तात्काळ मोहीम राबवत प्रशासनाने विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे.
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक
कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पथकर नाक्यावर महाराष्ट्राच्या १० वाहनांची मोडतोड केली. कर्नाटक सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचे काम होत आहे.
महाद्वार रोड येथील डॉक्टर हेगडेवार चौकातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ‘हेल्पलाईन’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.