आग्रा-राजगड-पारगड शिवज्योतीचे हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने स्वागत !  

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यातून ते सुखरूप सुटून राजगडला पोचले. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, या उद्देशाने शिवज्योत मोहिमेचे आयोजन केले आहे.

‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदने

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी घोषित

अध्यक्ष म्हणून शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वतीने दहीहंडीऐवजी गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

या वेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, तसेच अन्य उपस्थित होते.

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीचा ठराव !

हा ठराव लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

डॉ. प्रदीप दीक्षित यांची छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांचे नांदेड येथे स्थानांतर.

महापालिका ठेकेदारांचे अन्वेषण करा ! – भाजप शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणार्‍या या भ्रष्टाचारामुळे कुणाची घरे भरली जाणार कुणाच्या मालमत्ता वाढणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात ४ शाळांमध्ये ‘ऑनलाईन क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन !

शाळांनी या उपक्रमाचे कौतुक करून ‘शाळेसाठी अजूनही काही असेल, तर सांगा’, असा अभिप्राय सांगितला.

महाविद्यालयाच्या वतीने दंत स्वच्छता शिबिर, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण !

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे संस्थापक कै. डॉ. सुधाकरराव कोरे यांचा प्रथम स्मृतीदिन

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी ग्रामपंचायत रणदेवीवाडी आणि कसबा सांगाव अशा ३५ जणांचे ठराव प्रशासनास सादर ! 

दोन्ही ग्रामपंचायतींतील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे यांचा उत्स्फूर्त सहभाग ! विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी भगवंतेश्वर मंदिरात मनसेच्या वतीने अभिषेक !