शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन्.डी. पाटील यांचे निधन !
वर्ष १९८० मध्ये ते राज्यातील सहकारमंत्री होते. महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.
वर्ष १९८० मध्ये ते राज्यातील सहकारमंत्री होते. महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.
महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप लांबवला जात आहे.
‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने १६ जानेवारी या दिवशी ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरात रांगोळी काढून संपूर्ण स्मारक….
उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन सिमतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील १२ अर्पण पेट्यांमधील अर्पणाची मोजणी पूर्ण केली असून त्यातून एकूण १ कोटी ६० लाख ६४ सहस्र ६४३ रुपये अर्पण मिळाले आहेत.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राधानगरी आणि कागल येथे देण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकांकडून विविध अन्न व्यावसायिकांची पडताळणी मोहीम राबण्यात येणार !
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा दिल्याविना इतरांना जरब बसणार नाही !
या वेळी ‘लस घेऊया’, ‘मास्क वापरूया’, ‘कोरोनावर मात करूया’, असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ‘सर्व नागरिकांनी लस घ्यावी, मास्क आणि कोरोना नियम काटेकोर पाळावेत’, असे आवाहन यावेळी केले.