अटकेत असलेला अमली पदार्थांचा तस्कर निघाला पाकचा हेर !

अमर सिंह याला तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या भ्रमणभाष संचाची तपासणी केल्यानंतर तो आय.एस्.आय.ला माहिती पुरवत असल्याचे उघड झाले.

गोवा : कोलवाळ कारागृह प्रशासनाची कारागृहात अचानक तपासणी

कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !

गोहत्या करणार्‍या अकबर अली याने पोलीस ठाण्यात येऊन पत्करली शरणागती !

अयोध्या येथे गोहत्या करणार्‍या अकबर अली या तरुणाने पोलिसांकडे शरणागती पत्करली. शरणागतीचा फलक हातात घेऊनच तो पोलिसांसमोर उपस्थित झाला.

अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित होणार उत्तर भारतातील कुख्यात गुंड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तर भारतातील कारागृहांत बंदी असलेल्या १० ते १२ कुख्यात गुंडांना अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

१० वर्षांनंतर आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता !

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा

कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गोवा : कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट

यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

शवावर केलेल्या बलात्कारावर कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा करा ! – कर्नाटक उच्च न्यायालय

समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

पाकिस्तानच्या कारागृहातील भारतीय मासेमार्‍याचा मृत्यू

जागतिक मानवाधिकार संघटना याकडे लक्ष देत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकने १९८ भारतीय मासेमार्‍यांची केली सुटका !

भारतीय मासेमार्‍यांना समुद्रातील सीमा लक्षात येण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे चुकून सीमा ओलांडल्यामुळे या मासेमार्‍यांना होणारा नाहक त्रास अल्प होऊ शकेल !