रत्नागिरीत ३ जानेवारीपासून कीर्तनसंध्या कार्यक्रमाला प्रारंभ
आफळेबुवा राजपुतांचा इतिहास मांडतांना पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी निरूपण करणार आहेत.
आफळेबुवा राजपुतांचा इतिहास मांडतांना पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी निरूपण करणार आहेत.
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन !
आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्चर्य वाटू नये !
तुर्कीयेच्या वान जिल्ह्यात पुरतत्व विभागाने एक गडाच्या केलेल्या उत्खननामध्ये एक मंदिर सापडले आहे. हे मंदिर राजा मेनुआ यांच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे.
२१ ते २७ डिसेंबर या ७ दिवसांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे संपूर्ण कुटुंब हुतात्मा झाले होते. भारताच्या इतिहासात हा आठवडा ‘शोक सप्ताह’ आणि ‘शौर्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
‘आपण आचरणाने हिंदु नसून, सेक्युलर आणि आधुनिक आहोत, हे दाखवण्यासाठी टिकली, बांगड्या, मंगळसूत्र यांना फाटा देऊन घरात ‘ख्रिसमस ट्री’ ठेवण्याची ‘फॅशन’ वाढली आहे. हे इंग्रजी शिक्षणाचे स्वाभाविक परिणाम आहेत.
देशाची भावी पिढीच व्यसनाच्या आहारी जात असेल, तर भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट कधीतरी साध्य होऊ शकते का ? याचा गांभीर्याने विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे, तसेच युवकांनीही क्षणिक मोहापायी, नशेच्या आहारी जाऊन अशा निरर्थक महोत्सवांमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.
कॉन्व्हेंट शाळांत हिंदु विद्यार्थ्यांना टिळा, कुंकू लावण्यास, बांगड्या घालण्यास आदी कृती करण्यास बंदी घातली जाते, तर मग हिंदूंच्या शाळांमधून ख्रिस्त्यांचा सण का साजरा करायचा ?
‘ज्येष्ठांनी केवळ देव-देवार्चन आणि पूजापाठ यांत वेळ घालवावा’, असे मनावर ठसवले जाते; परंतु ज्येष्ठ बंधू-भगिनींनो, आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्याला जे रुचेल, जमेल त्याप्रमाणे उर्वरित काळ अधिकाधिक मजेत घालवावा.’ – एक लेखक