मकरसंक्रांतीचे महत्त्व
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
हिंदूंच्या सणांमधून धार्मिक गोष्टींसह समाजाचाही विचार केला जातो; म्हणूनच शासनाच्या बहुतांश योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी हिंदूंच्याच सणांचा उपयोग केला जातो.
विवाह हा संस्कार दोन जिवांचे मीलन करतो. तसेच तो दोन कुटुंबांचेही मीलन करतो. आज सप्तपदीतील ५ वे पाऊल, हे विशेष महत्त्वाचे आहे. अन्नदात्री, ऊर्जादात्री, धनदात्री आणि भव्य बनवणारी या ४ कामना आपण अभ्यासल्या. आज हे विवाहातील ५ वे पद !
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
भारतीय संस्कृतीचे पालन करणार्या डॉ. कल्पना पांडे यांचे अभिनंदन ! त्यांची कृती इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काँग्रेसींच्या विरोधाला न जुमानता हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच पद्धत राबवली पाहिजे !
कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. कुंकवामध्ये देवतेचे चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे. स्त्रियांनी स्वतःच्या भ्रूमध्यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) कुंकू लावावे.
एरव्ही मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या यात्रांत वाद्य वाजवण्यावर मात्र बंदी घालते, हे लक्षात घ्या ! प्रशासन असे निर्बंध कधी अन्य पंथियांच्या उत्सवांच्या वेळी घालते का ?
सप्तपदी ! अन्नदात्री, ऊर्जादात्री आणि धनदा या तीन पदांविषयी या आधीच्या भागात आपण माहिती घेतली आहे, तसेच विवाह संस्कारांचे महत्त्वही आपण वाचले आहे. आज आपण चौथ्या पदाविषयी जाणून घेऊया.
‘सप्तपदी’ या लेखमालेतील हे तृतीय पुष्प ! आज तृतीय पावलाच्या निमित्ताने तरुण मुला-मुलींना एक प्रश्न . . . मनापासून आणि सत्य उत्तर स्वत:लाच द्यावे ही विनंती !