संगणकीय कामे करतांना बसण्याच्या अयोग्य पद्धती, त्यांचा शरिरावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय
संगणकीय कामे करणार्यांना अल्प वयातच मानेचे आजार झाल्याचे बर्याचदा ऐकायला मिळते. ‘संगणकीय कामे करतांना कोणते नियम पाळायला हवेत ?’, हे आपण आजच्या आणि पुढील लेखांतून जाणून घेणार आहोत.