दिवाळीचा फराळ : चवीच्या पलीकडचे आरोग्यशास्त्र !
आपल्या पूर्वजांनी सण आणि आरोग्य यांची किती सुंदर सांगड घातली होती, याचे ‘दिवाळीचे फराळ’ हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या दिवाळीत फराळाचा आस्वाद घेतांना त्यामागील या आरोग्यदायी परंपरेचे स्मरण नक्की ठेवा आणि या पौष्टिक पदार्थांचा मर्यादेत राहून आनंद घ्या !