आगामी काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आगामी काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल. केंद्रशासनाच्या आयुष मंत्रालयाने या उपचारपद्धतीच्या शिक्षण, उपचार आणि संशोधन यांमध्ये चालना दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.