संगणकावर काम करतांना संगणकाचा कळफलक (‘कीबोर्ड’) आणि ‘माऊस’ यांची योग्य स्थिती !
खांदे आणि हात यांच्या बर्याच समस्या कळफलक आणि माऊस यांच्या चुकीच्या स्थितीमुळे आणि ते वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेच निर्माण होतात. ‘याविषयी योग्य कसे असायला हवे ?’, हे या लेखातून आपण समजून घेणार आहोत.