हे गुरुदेवा, मिळावा आपल्या चरणांशी विसावा ।
हे गुरुदेवा,
कितीतरी जन्मांचे पुण्य फळाला आले । आपल्यासारखे थोर मार्गदर्शक गुरु लाभले ॥ १ ॥
हे गुरुदेवा,
कितीतरी जन्मांचे पुण्य फळाला आले । आपल्यासारखे थोर मार्गदर्शक गुरु लाभले ॥ १ ॥
मागील भागात अपालामधील शिकण्याची वृत्ती, सकारात्मकता, इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती इत्यादी गुण पाहिले. आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.
२९ मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या (पू. जोशी आजोबांच्या) गुणवैशिष्ट्यांपैकी काही भाग पाहिला. आज पुढील भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहूया.
आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्वर मात्र करतो. यावरून ईश्वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
करून स्वतः रहाती नामानिराळे ।
असे माझे गुरु जगात ‘थोरले ’।
सदा त्यांच्या हृदयी साधकांचेच गोडवे ।
असे गुरु मला भाग्यानेच लाभले ॥
सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्वनीवर्धकावर (स्पीकरवर) पुण्याचे पू. (पं.) केशव गिंडे यांनी वाजवलेल्या बासरीची धून लावली होती. ही बासरीची धून ऐकल्यावर मला आलेल्या अनुभूती आणि देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण यांची सूत्रे येथे देत आहे.
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘प्रारब्ध या जन्मातच भोगावे लागते. नाहीतर दुसर्या जन्मात व्याजासकट भोगावे लागते.’ परम पूज्य म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच आहेत.