करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्याच्या फेरीवर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांनी केली होती पूर्वसिद्धता !
हिंदूंच्या मंदिरांत आणि घरांतील गच्चीवर कधी असा साठा सापडतो का ? किंवा त्यांच्यावरून अन्य धर्मियांवर आक्रमणे होतात, असे कधी ऐकले आहे का ?
हिंदूंच्या मंदिरांत आणि घरांतील गच्चीवर कधी असा साठा सापडतो का ? किंवा त्यांच्यावरून अन्य धर्मियांवर आक्रमणे होतात, असे कधी ऐकले आहे का ?
श्री दत्त चौकातील शिवतीर्थावर ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ दिली.
राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग
या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रेत सहभाग !
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा शोभायात्रांमध्ये सहभाग
गुढीपाडवा ‘नववर्ष’ म्हणूनी साजरा करू लागला ।
लवकरच पहायला मिळेल हिंदु राष्ट्र आपल्याला ।।
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी, गुरु गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी रामनाथजी, हिंदु युवा वाहिनीचे मनीष पाण्डेय आणि अंबरीश सिंह (भोला) यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यत आले.
गुढीपाडव्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
हिंदु धर्मध्वजाची गुढी उभारून वीरता, साहस आणि धर्माच्या प्रति निष्ठा दर्शवावी. यामुळे हिंदूंवर वक्रदृष्टी टाकणाऱ्यांसाठी चेतावणीही ठरेल. ‘शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो, धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो’ – स्वातंत्र्यवीर सावरकर