पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे अधिवक्ता रामदास केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या दुसऱ्या मासिक श्राद्धाच्या निमित्त प.पू. दास महाराज आणि त्यांची पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी अधिवक्ता रामदास केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

उत्साही, हसतमुख आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील सनातनचे साधक श्री. इंद्रजित वाडकर अन् जिज्ञासू वृत्ती असलेल्या सौ. शिवानी इंद्रजित वाडकर !

सनातनचे साधक चि. इंद्रजित वाडकर आणि चि.सौ.कां. शिवानी सावंत यांचा कोल्हापूर येथे शुभविवाह झाला. त्या निमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

प्रेमभाव, स्थिरता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. प्रमिला ननावरे (वय ४३ वर्षे) !

सकारात्मक आणि आनंदी असणार्‍या सनातनच्या अकलूज येथील साधिका सौ. प्रमिला ननावरे यांची पू. (कु.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या समष्टी संत) आणि सहसाधिका सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्‍या आणि कृतज्ञताभावात असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे (वय ६३ वर्षे) !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे यांची लक्षात अालेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत करत आहोत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली’, असा भाव असलेले बेंगळुरू येथील श्री. नागराज निंगप्पा !

श्री. नागराज निंगप्पा यांच्याकडून ‘नेटवर्किंग’ (संगणकांची आंतर जोडणी) सेवा शिकतांना आणि ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सोलापूर येथील सौ. अंजली बंडेवार (वय ७३ वर्षे) यांची सौ. वर्षा वैद्य यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. अंजली बंडेवार यांची सौ. वर्षा वैद्य यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे पुढे देत आहोत.

सात्त्विक कृतींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ३ वर्षे) !

चि. अभिरामची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, समंजस आणि देवाविषयी ओढ असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. कस्तुरी अभिजित ढमढेरे (वय ८ वर्षे) !

कु. कस्तुरी अभिजित ढमढेरे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सतत सेवारत असणार्‍या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.