शिष्य तू श्री गुरूंचा ।
निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।
निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निरंजनदादाचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘निरंजन म्हणजे आधार आहे. तो सर्वांचा भार उचलणारा आहे.’’ ‘त्याने गुरूंचा विश्वास संपादन केला आहे’, असे मला वाटते.
‘वैद्य संदेश चव्हाण हे कुर्ला (मुंबई) येथे आयुर्वेदीय चिकित्सा करतात. वैद्य संदेश अन् त्यांची पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
गोवा येथील साधिका कु. अनुराधा जाधव यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प.पू. गुरुमाऊलींचा एकेक शब्द ऐकून काकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘मला जे हवे आहे, ते याच ठिकाणी मिळणार आहे’, याची काकांना निश्चिती झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.
‘मार्गशीर्ष पौर्णिमा (२९.१२.२०२०) या दिवशी साधिका कु. अनुराधा जाधव यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नातेवाईक आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत . . .
देवद आश्रमातील श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकणी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. लीना कुलकर्णी हिने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कवितारूपी कृतज्ञता येथे दिली आहे.
‘पौष शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेले कोणीही परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते.
६ जानेवारी या दिवशी श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी ही आनंदवार्ता दिली.