देवावर श्रद्धा आणि प्रेमभाव असणारे श्री. संदीप शिंदे अन् भावावस्थेत रहाणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !
चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सौ. वेदश्री आणि श्री. हर्षद खानविलकर यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वेदश्रीच्या वडिलांना तिची अन् श्री. हर्षद यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे.
चि. अजिंक्य गणोरकर आणि चि.सौ.कां. सायली बागल यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. मयूर फडके आणि चि.सौ.कां. भावना देसाई यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. सुमित खामणकर आणि चि.सौ.कां. अश्विनी कदम यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी, उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ डिसेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी फलकाद्वारे घोषित करण्यात आले.
‘माझी आई चांगल्या गतीला गेली कि नाही ?’ हे मला स्वप्नात कळू दे.’ त्या रात्री मला स्वप्न पडले. मला आईच्या हातावर पुष्कळ चकाकणारे दैवी कण दिसले आणि त्या दैवी कणांकडे आई स्मितवदनाने पहात होती. ती आनंदी दिसत होती.
मी सकाळी नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले.
माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.