गुरुकार्याची प्रचंड तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्यासह व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

धर्माचरणाचे तेज ज्यांच्या मुखावरी विलसे । पू. दीक्षितआजी यांच्या रूपे सनातन संतमाला वर्धिष्णु होतसे ।

‘साधकांची साधनेत लवकर प्रगती होऊन त्यांना गुरुचरणी स्थान प्राप्त व्हावे’, यासाठी अखंड प्रयत्नरत असणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. काकूंना तीव्र शारीरिक त्रास होत असूनही त्या घंटोन्घंटे सत्संग घेतात. त्या गुरुपौर्णिमा, कार्यशाळा, अधिवेशन, अशा उपक्रमांच्या वेळी अनेक सत्संग जराही विश्रांती न घेता घेतात. एक सत्संग झाल्यावर लगेच दुसरा, असे कित्येक दिवस होत असते.

साधकांची साधना गतीने होण्यासाठी त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची आवड निर्माण करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर !

दीपालीताईने सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर आनंद मिळू लागला

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

मिरज येथील सनातनच्या आश्रमातील साधकांचा आधारस्तंभ असलेले आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे पू. जयराम जोशी (पू. आबा) (वय ८३ वर्षे) !

पू. आबा परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच दिसत असल्याने ‘पू. आबा परात्पर गुरुदेवांचे एक रूप आहे’, असे साधकांना वाटते. पू. आबांशी बोलतांना ‘परात्पर गुरुदेवांशी बोलत आहोत’, असे साधकांना जाणवते.

प्रेमभाव आणि आपुलकीने वागणे यांमुळे प्रत्येकाला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वाटणारे पू. (कै.) विनय भावेकाका !

पु. विनय भावेकाका यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहेत.

समाजातील अधिकाधिक जण साधनेकडे वळावेत आणि ‘साधकांची पुढील टप्प्याची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दळणवळण बंदीच्या काळात केलेले विशेष प्रयत्न !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या कालावधीत सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला आणि त्यांच्यातील विविध गुणांचे दर्शन झाले.

पू. (सौ.) योया वाले यांची संत आणि कुटुंबीय यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) योया वाले यांची संत आणि कुटुंबियांना त्यांच्या बद्धल जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ।’ ही पंक्ती सार्थ करून साधकांना भावविभोर करणारा पू. (कु.) दीपाली मतकर यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

साधनेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करणार्‍या, तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ‘संत सन्मान’ सोहळा म्हणजे भावसोहळाच !