Noise Pollution : गोव्यातील ध्वनीच्या पातळीचा होणार अभ्यास; संवेदनशील ठिकाणे निश्‍चित करणार

गोव्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘ध्वनी मॅपिंग, संवेदनशील ठिकाणांची ओळख आणि ध्वनीप्रदूषण अल्प करण्यासाठी इतर सुविधा असलेला एक प्रकल्प चालू केला आहे. १२ मासांनंतर याचा एक अहवाल सिद्ध केला जाणार आहे.

कळंगुट (गोवा) येथे पर्यटकाला लुबाडणार्‍या चौघांना अटक

चारही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

गोवा : ध्वनीप्रदूषणावरून मांद्रे येथे स्थानिकांनी ‘पार्टी’ बंद पाडली !

मांद्रे येथील नागरिकांचे अभिनंदन ! नागरिकांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

धर्मांध ख्रिस्त्यांसमोर नांगी टाकणारा पुरातत्व विभाग विसर्जित करणे आवश्यक !

गोवा : भोम येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झाडांच्या मूल्यांकनाला ग्रामस्थांचा विरोध !

ही प्रक्रिया चालू केल्याचे समजताच भोम येथील ग्रामस्थांनी तिथे धाव घेऊन संबंधित सरकारी अधिकार्‍यांना खडसावले आणि लोकांचा विरोध असूनही काम चालू करणार्‍या सरकारचा निषेध केला.

Boycott Sunburn : सनबर्न महोत्सवाचे निरीक्षण करण्यासंबंधी कृतीविषयक नियोजन गोवा सरकार न्यायालयात सादर करणार

सनबर्नच्या विरोधात हणजुणे येथील एका विकलांग मुलाने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली असून या मुलाने केलेल्या सूचना सरकारने त्यांच्या कृतीविषयक नियोजनात विचारात घ्याव्यात, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गोवा : २८ पोलीस उपअधीक्षकांची थेट भरती रहित करणार !

यापूर्वी राज्य सरकारने ही भरती करण्याची प्रक्रिया रहित करण्याचा आदेश गोवा सार्वजनिक सेवा आयोगाला दिला होता आणि प्रक्रिया रहित करण्यास आयोगाने नकार दिला होता.

सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कमलेश आठवले यांची कुटुंबियांसह रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डॉ. कमलेश आठवले हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. नॉर्थ कॅरोलिना राज्यात असलेल्या डरहॅम शहरातील ड्यूक विद्यापिठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Goa CM : गोव्यातील कुळ आणि मुंडकार प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणार !

राज्यभरात गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तान्त प्रस्तुत करीत आहोत. गोवा मुक्तीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही गोमंतकियांना दिल्या शुभेच्छा !