बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी निदर्शने करणारे ५ जण कह्यात
फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.
फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.
या मंगलप्रसंगी पू. गोरेआजोबा यांचा भाव जागृत झाला. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेआजोबा यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
फोंडा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉन परेरा यांच्या मते समितीने फोंडा मतदारसंघासाठी राजेश शेट वेरेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.
‘टुगेदर फॉर साळगाव’ या शीर्षकाखाली भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय !
जनता कर भरते आणि राजकारणी विविध आमिषे देऊन त्याच पैशांतून सुविधा देण्याचे घोषित करून स्वतः सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात. देशात अतोनात समस्या असतांना अशा विनामूल्य सुविधा देऊन जनतेला ऐतखाऊ बनवणे कितपत योग्य ?
या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास संस्थेचे मंत्री मायकल लोबो उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावतील म्हणून आयोजकांनी सुमारे दीड घंटा त्यांची वाट पाहिली आणि त्यानंतर उद्घाटन समारंभ पुढे ढकलून तो दुपारी ४ वाजता करण्यात आला.
७ जून २०१८ या दिवशी अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी ‘मी पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीविषयी भ्रष्टाचारविरोधी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही’, अशी तक्रार लोकायुक्तांकडे प्रविष्ट केली होती.
३ डिसेंबरला त्यांनी गोवा फारवर्ड पक्षाचे त्यागपत्र दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत साळगाव मतदारसंघातून त्यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.
ताज्या वृत्तानुसार जयेश साळगावकर सायंकाळी उशिरा सभापतींची भेट घेऊन आमदारकीचे त्यागपत्र देणार असून गोवा फॉरवर्ड पक्षही सोडणार आहेत.