डिचोली येथे मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय
आतील पेठ परिसरातील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडली
आतील पेठ परिसरातील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडली
राज्यशासनाच्या गृह खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या बांधकाम व्यवसायातील आस्थापनाला वादग्रस्त विज्ञापन हटवण्याचे निर्देश दिले होते.
करंझाळे समुद्रकिनार्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून किनारी आल्या आहेत. ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. अंदाजे ५-६ श्री गणेशमूर्ती पाण्यात तरंगतांना दिसत आहेत.
राज्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीमध्ये टाकले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते बांधणार्या कंत्राटदारांना दिली आहे.
गोव्यातील पूर्वीचे स्थानिक मुसलमान येथील अन्य धर्मियांशी धार्मिक सलोखा राखून आहेत; पण परराज्यांतील मुसलमानांनी येथे येऊन शांतताप्रिय आणि धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यातील वातावरण गढूळ केले आहे.
पुढील मासापासून पर्यटन हंगामाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे प्राधान्य नजरेसमोर ठेवले आहे.
या धोरणाच्या अंतर्गत पुढील वर्षी इयत्ता तिसरी आणि सहावी यांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार असल्याची माहिती ‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक सुकाणू समितीच्या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमधील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
काही घंट्यांमध्ये वाळवंटी नदीला आला पूर
‘हलाल प्रमाणीकरणा’तून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे.