
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मैमेनसिंह जिल्ह्यात सुसेन चंद्र सरकार (वय ६२ वर्षे) या हिंदु व्यापार्याची ९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. याच जिल्ह्यात यापूर्वी दीपू चंद्र दास या हिंदु तरुणाची मुसलमान जमावाकडून जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती.
सुसेन सरकार धान्य व्यापारी होते आणि डाकिनकांडा गावात रहात होते. त्यांचे ‘भाई भाई एंटरप्राइज’ नावाचे दुकान बोगर बाजार चौकात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी सुसेन चंद्र सरकार यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केले. त्यानंतर सरकार यांना दुकानातच डांबून शटर बंद करण्यात आले. सरकार यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत दुकानात गेले असता ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळले.
Disturbing news from 🇧🇩
62-year-old Hindu trader Sushen Chandra Sarkar was brutally murdered by unidentified assailants on 9 February in Mymensingh district.
Hindus unsafe in Bangladesh.
Reports claim that between Dec 2025–Jan 2026, 17 Hindus have been killed.… https://t.co/wQYy0D34UN pic.twitter.com/CeEtehGOcd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 12, 2026
१७ हिंदूंच्या हत्या
१२ फेब्रुवारीला बांगलादेशात संसदेसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या हत्या केल्या जात आहे, असा आरोपी हिंदु संघटनांकडून करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १७ हिंदूंच्या हत्या झाल्याची नोंद आहे. वर्ष २०२२ च्या जनगणनेनुसार बांग्लादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे ८ टक्के आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदू असुरक्षित ! |
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court