श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया चालू असल्याने तेथून निर्वासित झालेले हिंदू अजूनही तेथे परतलेले नाहीत, तसेच तेथे शिल्लक राहिलेल्या हिंदूंना अजूनही धमक्या मिळत आहेत. पहलगामजवळ मट्टन येथे काश्मिरी हिंदूंची वस्ती आहे. हिंदूंची लोकसंख्या सुमारे ३०० आहे. येथे हिंदूंना धमक्यांचे दूरभाष येत असल्याने दुपारी ४ नंतर कुणीही घरातून बाहेर पडत नाहीत.
Terrorist group 'Muslim Janbaz Force' re-emerges in the Kashmir Valley. ⚠️
Instead of seeing the end of terrorism, we are seeing the return of these radical outfits.
This is a serious setback. 🚫👊#NationalSecurity pic.twitter.com/c0fwnmE3D2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2026
हिंदूंना ठार मारण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाची शाखा असणार्या ‘द रेजिस्टेंस फोर्स’ या संघटनेने दिली आहे. तसेच १९९०च्या दशकात आतंकवादी कारवाया करणार्या ‘मुस्लिम जांबाज फोर्स’नेही भित्तीपत्रके लावून काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत युद्ध चालूच ठेवण्याची धमकी दिली आहे. १० नोव्हेंबर २०२५ या दिवशी देहलीत झालेल्या स्फोटानंतर सक्रीय झालेली ही संघटना काश्मिरी तरुणांचा बुद्धीभेद करत आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधून आतंकवाद नष्ट होण्याऐवजी आतंकवादी संघटना पुन्हा सक्रीय होणे, हे लज्जास्पद ! |

महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक