गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक गोविंद प्रभु चिमुलकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान !

गोवा मुक्ती लढ्यातील एका सत्याग्रहात पोतुगीज सैनिकांनी काही सत्याग्रहींना अत्यंत घायाळ अवस्थेत काटेरी जंगलात फेकून दिले होते. मुंबईहून नोकरी सोडून आलेल्या चिमुलकरांचा यामध्ये समावेश होता.

कंगना राणावत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन !

‘देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले आहे’, असे वक्तव्य करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राणावत यांच्या छायाचित्राला चपलांनी मारले आणि घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?

‘सरदार उधम’ यांचा अवमान !

‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते !

थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांचा विसर पडणे, राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! – नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’ संघटना

गोवा मुक्तीलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिनाचा वास्को येथील राजकारण्यांना विसर पडल्याविषयी आश्चर्य वाटते. राजकारण्यांसाठी ही गोष्ट लज्जास्पद आहे.

Exclusive videos : अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर झालेल्या अत्याचारांचा वृत्तांत !

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! आज २८ मे २०२१ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३८ वी जयंती !

भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’

स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती

२६ जानेवारी या दिवशी देशाने प्रजासत्ताकदिन साजरा केला. या हेतूने स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती जागृत करणारा लेख.

लेखी आश्‍वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते.