Bihar Conversion & Love Jihad By Missionaries : बिहारच्या सीमांचल भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केला जात आहे ‘लव्ह जिहाद’सारखा प्रकार !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा षड्यंत्रांच्या विरोधात हिंदू संघटित होत नाहीत, हेच त्यामागील प्रमुख कारण होय, हे आतातरी हिंदू लक्षात घेतील का ?

‘डीपफेक’ची डोकेदुखी !

‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !

Without-Ticket Passengers : कदंब महामंडळाला विनातिकीट प्रवाशांमुळे होतो तोटा !

दंड न भरणारे प्रवासी आणि तिकीट न देता पैसे स्वतःच्या खिशात घालणारे बसवाहक पहाता माणूस नैतिकदृष्ट्या किती अधोगतीला गेला आहे, ते दिसून येते !

डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवकाच्या आत्महत्येमागे मुसलमान तरुणीचा हात !

जर एखाद्या घटनेत एका हिंदु मुलामुळे मुसलमान मुलीने आत्महत्या केल्याची कुणी आवई जरी उठवली असती, तरी साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी कंपूने एक जात हिंदूंना अत्याचारी संबोधायला आरंभ केला असता, हेच सत्य आहे !

Disrespect To Chhatrapati Shivaji Maharaj, Again ! गुड्डेमळ, सावर्डे (गोवा) येथे २ मुसलमान युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना टिपू सुलतानच्या पायाशी दाखवले !

हिंदूंचा वंशविच्छेद करणारा, हिंदु महिलांवर अत्याचार करणारा टिपू गेला, तरी त्याचे वंशज अजूनही कार्यरत आहेत !

सोयाबीनच्‍या व्‍यवहारात सिंगापूरच्‍या व्‍यापार्‍याची फसवणूक !

आरोपींनी कराराप्रमाणे मालविक्री केल्‍यानंतर व्‍यापार्‍याला मालाची रक्‍कम देणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्‍याने फसवणूक झाल्‍याचे लक्षात आले.

महाराष्ट्रातील लहान मुलांकडून ‘इंटरनेट’चा सर्वाधिक वापर ! – ‘क्राय’ संस्था

पालकांनी त्यांच्या मुलांकडे वेळीच लक्ष ठेवून त्यांना सतर्क करायला हवे !

हिंदु महिलांवरील प्रेम आणि विवाह यांच्याशी संबंधित अत्याचार

हिंदु मुलींना बाटवून मूळ हिंदु धर्मावर घाला घालण्याच्या षड्यंत्राला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. या भयावह प्रकारावर प्रकाश टाकणारा ‘ई-संस्कृती’च्या संकेतस्थळावरील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

तरुणाची ४ लाख ५६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक : तिघांविरोधात गुन्हा नोंद

नोकरी पाहिजे असल्यास दोन पगार एच्. आर्. ला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर अभिषेकने दिलेल्या बँक खात्यात ४ लाख ५६ सहस्र २२५ रुपये पाठवले होते.

सायबर फसवणुकीच्‍या विरोधात ८८७ तक्रारी प्राप्‍त !

सप्‍टेंबरपर्यंत सायबर फसवणुकीतून पैशाच्‍या अपहाराच्‍या ८८७ तक्रारी पोलिसांकडे आल्‍या आहेत. या तक्रारींचा उलगडा होण्‍याचे प्रमाण केवळ ८ टक्‍केच आहे. यात आतापर्यंत १३८ व्‍यक्‍तींना अटक झाली आहे.