पर्यावरणपूरक स्पर्धेतून दिशाभूल !

प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.

… तर सरकार हिंदूंच्या सणांच्या विरोधात असल्याचा संशय बळावेल ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

‘‘राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रातील देव-दैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

बहीण-भावाचा उत्कर्ष करणारे रक्षाबंधन !

बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.

रक्षाबंधन : संकल्पशक्तीचे प्रतीक

‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.

श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा)

श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्याची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून पहाणी

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

तारकर्ली येथील हानीग्रस्त झालेल्या गणेशमूर्ती शाळेतील मूर्ती ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी जागा उपलब्ध

भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तारकर्ली येथील शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांच्यावर शासनाने लादलेल्या जाचक अटी शिथिल करा !

केवळ हिंदूंचे सण येतात, तेव्हाच सरकारला कोरोना कसा दिसतो ? – नितेश राणे

गणेशोत्सवापूर्वी वीजवितरण आस्थापनाने देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत ! – भाजपची मागणी

थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडित करू नये