चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांच्यापेक्षा बाळगोपाळांना अधिक महत्त्व द्या !
दहीहंडी पथकांची मागणी
दहीहंडी मंडळावर नोंदवलेले गुन्हे रहित करण्याची मागणी !
दहीहंडी पथकांची मागणी
दहीहंडी मंडळावर नोंदवलेले गुन्हे रहित करण्याची मागणी !
आज मुलांना प्रेरणा देण्यासाठी देशभक्ती शिकवावी लागते; म्हणूनच हिंदूंचे सण आणि उत्सव हे आपले विजयोत्सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.
अधिक मासामध्ये ‘शांती कर्म’, म्हणजे धार्मिक कर्म उदा. व्रत, उपवास, जप, ध्यान, उपासना, नि:स्वार्थ यज्ञ मोठ्या उत्साहाने केले पाहिजेत. त्यात तीर्थयात्रा आणि गंगास्नान करावे. थोर महापुरुष आणि संत यांच्या सहवासात सत्संग करावा.
‘ग्रह मंडलाच्या व्यवस्थेत एका ठराविक कालखंडानंतर १ अधिक मास आल्याने ऋतू इत्यादींची गणना ठीक चालते. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असल्याने दोहोंच्या वर्षामध्ये ११ दिवसांचे अंतर पडते.
सध्या सामाजिक माध्यमांमधून या अधिक मासात कोणती धर्मकृत्ये करावीत ? आणि कोणती करू नयेत ? यांविषयी थोडी खरी आणि शास्त्राचा आधार नसलेली बहुतांश खोटी माहिती प्रसारित होत असते. त्यामुळे सश्रद्ध हिंदूंमध्ये अनेक अपसमज निर्माण होतात. इथे अधिक मासाची शास्त्रोक्त माहिती पाहूया.
‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.
‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिकमासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.
पुरुषोत्तम हे वासुदेवांचे, महाविष्णूंचे नाव आहे. पूर्वी या अधिक मासाला ‘मलमास’ हे नामाविधान होते, मग मलमासाला पुरुषोत्तमाने वरदान दिले की, ‘या मासामध्ये जे जे सत्कर्म घडेल, त्या प्रत्येक सत्कर्माचा प्रचंड गुणाकार होईल आणि ती सगळी सेवा पुरुषोत्तमाकडे रुजू होईल.
अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे.
‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.