भारतात अन्य धर्मियांच्या सणांवर कधी बंदी येऊ शकते का ?
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शैक्षणिक संस्थांमध्ये होळी खेळण्यावर बंदी घातली आहे. आयोगाने म्हटले आहे की, अशा प्रकारचे सण साजरे करणे, हे इस्लामी ओळखीपासून वेगळे होण्यासारखे आहे.
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शैक्षणिक संस्थांमध्ये होळी खेळण्यावर बंदी घातली आहे. आयोगाने म्हटले आहे की, अशा प्रकारचे सण साजरे करणे, हे इस्लामी ओळखीपासून वेगळे होण्यासारखे आहे.
बालासोर (ओडिशा) येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघाताचे अन्वेषण करणार्या सीबीआयने
‘सोरो सेक्शन सिग्नल’चा कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे.
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती.
‘आम्ही समान नागरी कायद्याला विरोध करू; मात्र रस्त्यावर उतरणार नाही. या कायद्याचा हेतू हा मुसलमानांमध्ये दरी निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी केले आहे.
जुनागड (गुजरात) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले.
कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात २ पाद्य्रांचा समावेश आहे.
बंगालच्या दक्षिण परगणा (बंगाल) जिल्ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या २ गटांमध्ये १०० ठिकाणी झालेल्या हिंसाचारात कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले.
चम्बा (हिमाचल प्रदेश) येथे रुक्साना या मुसलमान मुलीवर प्रेम असणार्या २१ वर्षीय मनोहरची तिचा भाऊ शबीरने हत्या केली. मृतदेहाचे ८ तुकडे केले. मृतदेह ३ दिवसांनी एका नाल्यात पोत्यामध्ये आढळला.
‘तमिळनाडूत अशी मान्यता आहे की, जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने ‘रामायण’ आणि त्यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.