भारतात अन्‍य धर्मियांच्‍या सणांवर कधी बंदी येऊ शकते का ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्‍तानच्‍या उच्‍च शिक्षण आयोगाने शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये होळी खेळण्‍यावर बंदी घातली आहे. आयोगाने म्‍हटले आहे की, अशा प्रकारचे सण साजरे करणे, हे इस्‍लामी ओळखीपासून वेगळे होण्‍यासारखे आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/694465.html